Indian EmblemIndian EmblemMaharashtra Police Logoपुणे ग्रामीण पोलीसमहाराष्‍ट्र पोलीस
  • मुख्यपृष्ठ

फोटो गॅलरी

विभागातील कार्यक्रमांचे आणि ठळक घडामोडींचे फोटो.

Ganesh Mandals have participated enthusiastically in the festival by raising public awareness through displays at their venues. These displays convey messages such as "Plant and Nurture Trees," "Stay Away from Drugs," and information regarding child marriage, financial fraud, and the Dial-112 emergency service. Additionally, the office of the Honorable Superintendent of Police has provided guidelines and public awareness materials to the Ganesh Mandals.

१९ सप्टें, २०२६

तपशील पहा

Under the guidance of Mr. Gopal Basu Pawar, Police Inspector, Walchandnagar Police Station (Pune Rural), a visit was made to the Ashtavinayak Ganesh Mandal at Shirsatwadi, Sainagar, within the jurisdiction of the Walchandnagar Police Station.

१९ सप्टें, २०२६

तपशील पहा

On September 16, 2026, a public awareness program regarding the 'Dial 112' service and cyber safety was organized for citizens at a Ganpati Mandal within the jurisdiction of Alephata Police Station. The event was conducted by Woman Police Constable Jyoti Dahifale of the 'Nirbhaya Squad' (Alephata Police Station, Pune Rural) under the guidance of Police Inspector Vishwas Jadhav. Given the rising incidence of cybercrimes, detailed information and guidance were provided on various topics, including 'Digital Arrest,' UPI/QR code fraud, OTP/KYC scams, phishing, WhatsApp hacking, social media fraud, online shopping scams, job-related fraud, investment/trading scams, loan app fraud, and matrimonial fraud. Citizens were urged to immediately contact the national cyber helpline number '1930' and register complaints on the National Cyber Crime Reporting Portal in the event of cyber fraud. A 'Cyber Safety Pledge' was administered to the citizens, and everyone was encouraged to remain vigilant and spread awareness about cyber safety among their family, friends, and the community.

१९ सप्टें, २०२६

तपशील पहा

Mr. Gopal Basu Pawar, Police Inspector of Walchandnagar Police Station, visited several Ganesh Mandals within the station's jurisdiction—specifically Azad Tarun Mandal (Sansar), Dhanaidevi Ganesh Mitra Mandal (Uddhat), and Shivtej Ganesh Mitra Mandal (Rui)—to conduct public awareness campaigns. He educated members on themes such as "Plant and Nurture Trees," staying away from drugs, and the issues of child marriage and financial fraud, while also providing information about the 'Dial 112' emergency service; awareness materials regarding these topics have been displayed at the entrances of these Mandals. Additionally, guidelines and public awareness leaflets issued by the Superintendent of Police's office were distributed to all 201 public Ganesh Mandals in the area through police personnel assigned under the 'Ganpati Adoption Scheme.'

१६ सप्टें, २०२६

तपशील पहा

In accordance with the instructions of Mr. Sandeep Singh Gill (IPS), Superintendent of Police (Pune Rural), and under the guidance of Mr. Shubham Kumar (IPS), Additional Superintendent of Police (Pune Division), visits were conducted on September 14, 2026, within the jurisdiction of the Haveli Police Station. The following Ganesh Mandals were visited: Shrimant Sairam Mitra Mandal, Jay Ganesh Tarun Mandal, Narveer Tanaji Tarun Mandal (Manerwadi), Anmol Tarun Mandal (Thakrewadi-Agalambe), Amruteshwar Mitra Mandal (Donje), Shelarmama Pratishthan Ganesh Mandal (Shelarwadi-Agalambe), and Akhil Sinhagad Mitra Mandal (Golewadi). During these visits, pamphlets were distributed, and appropriate instructions were conveyed to the organizers.

१६ सप्टें, २०२६

तपशील पहा

In accordance with the instructions of Mr. Sandeep Singh Gill (IPS), Superintendent of Police, Pune Rural, visits were made on September 14, 2026, between 17:00 and 22:00 hours, to the following Ganpati Mandals within the jurisdiction of Daund Police Station in connection with the Ganeshotsav festival: 1) Veer Baji Pasalkar Ganesh Mitra Mandal (Pasalkar Vasti, Lingali), 2) Shrinath Mitra Mandal (Gopalwadi), and 3) Gajraj Mitra Mandal (Shivaji Chowk, Daund City). During these visits, the following instructions were issued: 1) Obtaining the necessary prior permissions for the use of musical instruments, DJ systems, loudspeakers, etc., during the procession is mandatory. 2) It is essential to provide advance information to the police administration regarding the Ganpati Mandal's procession, its route, and the timing. 3) Slogans, songs, dances, or displays that are obscene, objectionable, or likely to hurt religious sentiments must not take place during the procession. 4) Special care must be taken regarding the safety of women, children, and senior citizens at the Ganpati *mandap* (marquee) and along the procession route. The office-bearers and volunteers of all the concerned Ganpati Mandals have been duly informed of these instructions.

१६ सप्टें, २०२६

तपशील पहा

भारतीय हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनानिमीत्त राष्ट्रीय क्रिडा दिन साजरा केला जातो. सदर राष्ट्रीय क्रिडा दिनाच्या अनुषंगाने दि.२८/०८/२०२६ ते दि.३०/०८/२०२६ या कालावधीमध्ये " एक घंटा मैदान में" आणि " संडेज ऑन सायकल" कार्यक्रम / उपक्रम पुणे ग्रामीण घटकातील शाखा कार्यालयामार्फत मा श्री संदीप सिंह गिल्ल (भापोसे) पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्या अध्यक्षतेखाली मा. श्री अविनाश शिळीमकर पोलीस उप-अधीक्षक (गृह), तसेच श्री रविंद्र कोळी, राखीव पोलीस निरीक्षक यांच्या उपस्थितीत राबविण्यात आला. एक घंटा मैदान में" आणि " संडेज ऑन सायकल" कार्यक्रम भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयाने सुरु केलेल्या उपक्रम अनुषंगाने पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या शारिरीक तंदुरुस्ती राखण्यासाठी कवायत मैदान, पाषाण रोड पुणे ग्रामीण याठिकाणी दि. २८/०८/२०२६ रोजी ०७.०० ते ०८.०० वा.च्या स्ट्रेचिंग, वॉकिंग, आणि रनिंग व फिजीकल एक्सरसाईज घेण्यात आली. त्याचप्रमाणे १०० मी, ४०० मी रनिंग घेण्यात आली.

१ सप्टें, २०२६

तपशील पहा

सायबर फसवणूक झालेले पैसे परत मिळवण्याची सोपी कायदेशीर प्रक्रिया.(MRM) पोर्टल

१८ जुलै, २०२६

तपशील पहा

लोहगड किल्ल्यावर फिरण्यासाठी गेलेल्या केतन अगरवालचा होणाऱ्या पत्नीने प्रियकराचे मदतीने केलेला खुनाचा गुन्हा उघडकीस आणून आरोपींना केले अटक स्थानिक गुन्हे शाखा, लोणावळा ग्रामीण पो.स्टे. पुणे ग्रामीण यांची कारवाई

२३ जून, २०२६

तपशील पहा
8 फोटो

२४ मे, २०२६

दिनांक २२/०५/२०२६ रोजी पुणे ग्रामीण पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार यांच्यासाठी ट्रॉमा -इन्फॉर्म्ड. बाल सुरक्षा या संदर्भात प्रशिक्षण विकसित केले गेले यामध्ये पोस्को व बाल संरक्षणासाठी संबंधित प्रकरणांमध्ये पोलीस ठाण्यात मुलं किंवा किशोरवयीन मुलं आल्यानंतर पहिल्या 30 ते 40 मिनिटातील प्रतिसाद ट्रॉमा -इन्फॉर्म्ड पद्धतीने कसा असावा यावर विशेष भर देण्यात आला प्रशिक्षणामध्ये ट्रॉमा -इन्फॉर्म्ड पोलीस प्रतिसाद बालक व किशोर मुलांशी संवाद कौशल्य कौशल्य पॉस्को संबंधित प्रकरणांमध्ये संवेदनशील हाताळणे प्रथम प्रतिसाद व संवाद प्रक्रिया तसेच मैत्रीपूर्ण व विश्वासाधारित पोलीस प्रणाली विकसित करणे यावर चर्चासत्र व प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.

4 फोटो

२३ एप्रि, २०२६

बारामती तालुका पोलीस स्टेशन च्या वार्षिक तपासणी वेळी मा. पोलीस महासंचालक म. रा. यांच्या संकल्पनेतील "All Hands Meet" अंतर्गत अधिकारी व अंमलदारांशी चर्चा

तपशील पहा
3 फोटो

२३ एप्रि, २०२६

माळेगाव पोलीस स्टेशनच्या वार्षिक तपासणी दरम्यान मा. पोलीस महासंचालक म.रा. यांच्या संकल्पनेतील "All Hands Meet" च्या अनुषंगाने अधिकारी व अंमलदार यांच्याशी संवाद तसेच विभागातील पोलीस पाटील यांच्याशी चर्चा

तपशील पहा
9 फोटो

२३ एप्रि, २०२६

इंदापूर पोलीस स्टेशन यांचे वार्षिक तपासणी वेळी हद्दीतील पोलीस पाटील यांच्याशी संवाद व चर्चा, तसेच मा. पोलीस महासंचालक म. रा. यांच्या सकल्पनेतील "All Hand's Meet" अभियान अंतर्गत अधिकारी / अंमलदार यांच्याशी संवाद व चर्चा

10 फोटो

२ एप्रि, २०२६

मा.श्री. सुनिल फुलारी.विशेष पोलीस महानिरीक्षक सो, कोल्हापूर परिक्षेत्र,कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.संदीप सिंह गिल्ल. पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी कोल्हापूर परिक्षेत्रातील पोलीस उप-अधीक्षक, दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांसाठी 'सायबर फॉरेन्सिक्स' या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.पोलीस अधिकारी यांना पुरेसे ज्ञान प्राप्त होण्याकरिता तसेच त्यांचे मनोबल आणि कार्यक्षमता वाढविण्याकरिता प्रशिक्षण दिनांक ०१/०४/२०२६ रोजी पोलीस उपमुख्यालय, बऱ्हाणपूर (बारामती) पुणे ग्रामीण येथे यशस्वीरित्या संपन्न झाले आहे.या कार्यशाळे दरम्यान श्री.विशाल पांढरे.सायंटिफिक ऑफिसर (F.S.L.) , अॅड. स्वरदा कबनूरकर, अॅड. स्वाती कबनूरकर (सायबर सुरक्षा तज्ञ व सायबर फॉरेन्सिक वकील), श्री. नचीकेत दांडेकर- (सायबर सुरक्षा तज्ञ), श्री. यश शिंदे (एथिकल हॅकिंग व वरिष्ठ सायबर सुरक्षा तज्ञ), श्री. पुष्कराज शर्मा (एथिकल हॅकिंग व वरिष्ठ सायबर सुरक्षा तज्ञ), श्री. घनश्याम जेस्वानी (एथिकल हॅकिंग व वरिष्ठ सायबर सुरक्षा तज्ञ),रेणुका सस्ते (सायबर सुरक्षा तज्ञ) असे तज्ञ मान्यवर उपस्थित होते.

2 फोटो

२९ मार्च, २०२६

मा. उदय सामंत, उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य, यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हाधिकारी, गॅस पुरवठा कंपनी आणि पुणे जिल्ह्यातील एमआयडीसीतील कंपन्यांचे अधिकारीं सोबत कंपन्यांना पाईपलाईन द्वारे गॅस पुरवठा करण्यासंदर्भात व गॅस तुटवडा संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चासत्र

२८ मार्च, २०२६

मुंबई येथील सह्याद्री सभागृहात आयोजित समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल (IPS) यांना सन्मानित करण्यात आले.दि.२८: महाराष्ट्र शासनाच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत करण्यात आलेल्या मूल्यमापनात पुणे ग्रामीण पोलीस दलाने एकूण २०० पैकी १४५ गुण मिळवत उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात चौथा क्रमांक पटकावला असून, कोल्हापूर परिक्षेत्रात प्रथम क्रमांक मिळविण्याचा मान पटकावला आहे.

२३ मार्च, २०२६

मंदिरांत चोरी करणाऱ्या दोघांना अटक आठ गुन्हे उघडकीस; १ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

तपशील पहा

२३ मार्च, २०२६

पिकअप वाहनातून येवून दरोडा टाकणाऱ्या आंतरजिल्हा दरोडेखोरांच्या टोळीतील तीन आरोपींना अटक करून दोन दरोडे, तीन जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस स्थानिक गुन्हे शाखा व शिक्रापुर पो स्टे, पुणे ग्रामीणची कामगिरी

१४ मार्च, २०२६

श्री.सदानंद दाते.(भा.पो.से.)मा.पोलीस महासंचालक सो,महाराष्ट्र राज्य.मुंबई यांचे अध्यक्षतेखाली पुणे ग्रामीण घटकातील पोलीस वृंद परिषद आयोजित करण्यात आली, मा.पोलीस महासंचालक सो यांनी पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेशी संवाद साधला अडचणी समजुन घेतल्या व त्यांचे निराकरण केले. श्री.सुनिल फुलारी (भा.पो.से.)विशेष पोलीस महानिरीक्षक सो,कोल्हापूर परिक्षेत्र,कोल्हापूर यांनी मनोगतव्यक्त केले. दरम्यान कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा.श्री.संदीपसिंह गिल(भा.पो.से.)पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी केले. मा.अपर पोलीस अधीक्षक श्री.रमेश चोपडे सो.पुणे विभाग यांनी आभार प्रदर्शन केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स.पो.नि.श्री.आकाश पवार सो यांनी केले.त्यावेळी मा.अपर पोलीस अधीक्षक श्री.गणेश बिरादार सो.बारामती विभाग श्री. दिलीप शिंदे मा.पोलीस उपअधीक्षक (गृह,उपमुख्यालय),व.पो.नि श्री.अविनाश शिळीमकर रा.पो.नि.श्री.कोळी सह पुणे ग्रामीण जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.

6 फोटो

७ मार्च, २०२६

स्पीड एन्फाँर्समेंट पुणे ग्रामीण तर्फे GRSP & BIGRS कंपनी आयोजित स्पीड गन वाटप व प्रात्यक्षिक कार्यक्रम वडगांव मावळ येथे पार पडला,स्पीड मुळे होणाऱ्या अपघात व जीवित हानी टाळण्यासाठी त्वरित कारवाई व्हावी या करीत लोणावळा ग्रामीण, वडगांव मावळ, यवत पोलीस स्टेशन यांना स्पीडगन चे वाटप करण्यात आले.

३ मार्च, २०२६

मा. पोलीस अधीक्षक सो पुणे ग्रामीण यांनी दिनांक ०३/०३/२०२६ रोजी युवक संवाद कार्यक्रम २०२६ निमित्त पुणे ग्रामीण अंतर्गत युवक संघटना व पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेकरता क्रिकेट सामने आयोजित केले होते, सामना दरम्यान खेळाडूंनी उस्पुर्त सहभाग घेतला,विजेत्या संघाचे पारितोषिक देवून सन्मान करण्यात आला .त्यावळी मा.पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल सो,मा.अपर पोलीस अधीक्षक श्री. रमेश चोपडे सो.पुणे विभाग, मा.पोलीस उपअधीक्षक (गृह,मुख्यालय) श्री. राजेंद्र मायने . स्था.गु.शा चे मा.पो.नि.शिळीमकर.असे मान्यवर उपस्थित होते.

१६ फेब्रु, २०२६

शिवजयंती उत्सव निमित्त, ता. जुन्नर, जि. पुणे येथे दि.१९/०२/२०२६ रोजी शिवजयंती उत्सव निमित्त एकेरी वाहतुक करणेबाबत व सर्व प्रकारची वाहतुक पर्यायी मार्गाने वळविणे बाबत मा. जिल्हाधिकारी सो यांचे आदेश.

तपशील पहा
5 फोटो

१६ फेब्रु, २०२६

पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालय पाषाण,येथे पोलीस शिपाई भरती २०२४-२५ दरम्यान विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र मा.श्री. सुनिल फुलारी सर यांनी उमेदवार यांना मार्गदर्शन व सूचना दिल्या.

११ फेब्रु, २०२६

पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालय पाषाण अंतर्गत रस्ता भरती प्रक्रियेसाठी बंद बाबत.

२७ जाने, २०२६

🏆 ३४ पोलीस ठाण्यांमधून पुणे ग्रामीण पोलीस दल यांनी ४था क्रमांक प्राप्त केला तरी या अभिमानास्पद कामगिरी बद्दल मा.पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल सो.यांनी सर्व अधिकारी व अंमलदार यांना शुभेच्छा दिल्या. 💐

२६ जाने, २०२६

"उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पदक" मा श्री.पो.नि.अविनाश शिळीमकर.पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा,पुणे ग्रामीण.यांना जाहीर.

१४ जाने, २०२६

मकर संक्रांती ही केवळ ऋतू किंवा शेतीबद्दल नाही. ती आंतरिक जागृतीबद्दल, अंधाराला सोडून देण्याबद्दल देखील आहे, जसे सूर्य आकाशात वर येऊ लागतो. घड्याळे आणि कॅलेंडरने चालवलेल्या आधुनिक जगात, मकर संक्रांती आपल्याला शांतपणे आठवण करून देते की आपले जीवन अजूनही विश्वाच्या हालचालींशी जोडलेले आहे.मा.पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल सो.यांनी सर्व अधिकारी व अंमलदार यांना शुभेच्छा दिल्या सोबत मा.पोलीस उपअधीक्षक (गृह,उपमुख्यालय) श्री. दिलीप शिंदे. स्था.गु.शा चे मा.पो.नि.शिळीमकर.उपस्थित होते.

१२ जाने, २०२६

राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना (१ ते ३१ जानेवारी) "रस्ता सुरक्षा - जीव वाचवणे" या विषयावर जागरूकता आणि घेतलेले उपाय.

तपशील पहा

जुन्नर पोलीस स्टेशन यांच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान 2026 जुन्नर st स्टँड परिसरात रस्ता सुरक्षा संदर्भात दक्षता घेणेबाबत तसेच मार्गदर्शन करून वाहतुकीचे नियम पाळणे बाबत सूचना देऊन मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी st महामंडळ कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

१२ जाने, २०२६

तपशील पहा

राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना (१ ते ३१ जानेवारी) "रस्ता सुरक्षा - जीव वाचवणे" या विषयावर जागरूकता आणि घेतलेले उपाय.

१२ जाने, २०२६

तपशील पहा
5 फोटो

६ जाने, २०२६

वर्ल्ड टूर पुणे सायकल स्पर्धा स्टेज 1च्या मार्ग पाहणी दरम्यान श्री जिल्हाधिकारी साहेब,स्थानिक आमदार आणि मा.पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल सो,मा.अपर पोलीस अधीक्षक श्री. रमेश चोपडे सो.पुणे विभाग यांनी मावळ व मुळशी तालुक्यातील ग्रामस्थांची संवाद व चर्चा केली.

३० डिसें, २०२५

गु. र. क्र. 478/2025 राजंणगाव पो. स्टेशन मधील चोरी मुद्देमाल वाहनासह रु. 68,00,000/- हस्तगत केल्या प्रसंगी प्रेस काँन्फरन्स घेतली

तपशील पहा
3 फोटो

३० डिसें, २०२५

हवेली, उरुळी कांचन, इंदापूर पो. स्टेशन हद्दीतील विविध गुन्ह्यासंदर्भात माहिती व पत्रकार परिषद.

तपशील पहा
4 फोटो

३० डिसें, २०२५

01 जानेवारी 2026 च्या भीमा कोरेगाव विजय दिवस बंदोबस्त वाटप सर्व अधिकारी अंमलदार यांना ब्रीफिंग

२६ डिसें, २०२५

१ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या २०८ व्या जयस्तंभ अभिवादन निमित्त वढु बु. येथील सरपंच व ग्रामस्थां बरोबर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये व सामाजिक शांतता अबाधित राखण्या बाबत चर्चा केली.

तपशील पहा
4 फोटो

२६ डिसें, २०२५

कोल्हापूर परिक्षेत्र चे विशेष पोलीस महानिरीक्षक मा.श्री सुधीर हिरेमठ भापोसे यांनी वढू बुद्रुक येथे भेट देऊन दिग्रस वाडी फाटा पार्किंग बंदोबस्त पाहणी केली

तपशील पहा
4 फोटो

२६ डिसें, २०२५

मा. निखिल गुप्ता (ADG L&O), मा. अमितेश कुमार (CP, पुणे शहर ), आणि वरिष्ठ व इतर अधिकारी समवेत विजय स्तंभास भेट देऊन बंदोबस्त बाबत नियोजन व चर्चा

तपशील पहा
3 फोटो

२६ डिसें, २०२५

मा. प्रधान सचिव, सामाजिक न्याय,तसेच बार्टी चे अध्यक्ष आणि इतर विभागचे सबंधीत अधिकारी समवेत जय स्तंभ येथे आढावा बैठक.

२१ डिसें, २०२५

वर्ल्ड पुणे टुर सायकल स्पर्धा चे रुट मँपची माहिती आणि घ्यावयाची काळजी व उपाय यावर कलेक्टर साहेबांच्या अध्यक्षतेखाली पुणे ग्रामीण पोलिसांचे चर्चा सत्र

तपशील पहा
10 फोटो

२१ डिसें, २०२५

रांजणगाव MIDC येथे फियाट कंपनी तर्फे पुणे ग्रामीण पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली.

तपशील पहा
3 फोटो

२१ डिसें, २०२५

बारामती नगरपरिषद निवडणूक दरम्यान विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र मा. सुनिल फुलारी सर यांच्या सह इतर अधिकारी समवेत बारामती मधील MES शाळेच्या स्ट्रॉंग रुमला भेट व तपासणी

तपशील पहा
7 फोटो

२१ डिसें, २०२५

मा.पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल सो.यांनी सासवड,दौंड,बारामती येथे नगर परिषदेच्या होणाऱ्या निवडणुकीचे बुथ, स्ट्रॉंग रूमची पाहणी व बंदोबस्त पाहणी केली कायदा-सुव्यवस्था राखण्याबाबत प्रभारी अधिकारी यांना सूचना दिल्या ..

२ डिसें, २०२५

मा.अपर पोलीस अधीक्षक श्री. रमेश चोपडे सो.पुणे विभाग व मा.अपर पोलीस अधीक्षक श्री. गणेश बिरादार सो. बारामती विभाग यांनी नगरपरिषदेच्या निवडणुकीचे बुथ व बंदोबस्त पाहणी केली कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत सूचना दिल्या ..

१ डिसें, २०२५

मा.पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल सो.यांनी भोर येथे नगर परिषदेच्या होणाऱ्या निवडणुकीचे बुथ व बंदोबस्त पाहणी केली कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत प्रभारी अधिकारी यांना सूचना दिल्या ..

२६ नोव्हें, २०२५

भारतीय संविधान उद्देशिका...दिनांक :- २६ नोव्हेंबर २०२५

२१ नोव्हें, २०२५

पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने ५१व्या कोल्हापूर परिक्षेत्र क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. त्याचा सांगता समारंभ दि. २१/११/२०२५ रोजी पोलिस उपमुख्यालय बारामती येथे पार पडला. पारितोषिक वितरण करण्यासाठी अपर पोलीस महासंचालक दळणवळण, तंत्रज्ञान व मोटर परिवहन श्री. दीपक पांडे, पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र श्री. सुनील फुलारी व कोल्हापूर परिक्षेत्रातील सर्व घटकप्रमुख उपस्थित होते. सर्वसामान्य जेतेपद सातारा संघाने पटकावले.

५१ वी कोल्हापूर विभागीय पोलीस क्रीडा स्पर्धा २०२५. (चतुर्थ दिवस) २१ /११/२०२५ रोजी आयोजित स्पर्धेत कर्तव्याच्या तनावातून मुक्त मनसोक्त खेळताना पोलीस अंमलदार..

२१ नोव्हें, २०२५

तपशील पहा

५१ वी कोल्हापूर विभागीय पोलीस क्रीडा स्पर्धा २०२५. (तिसरा दिवस) २०/११/२०२५ रोजी आयोजित स्पर्धेत खेळाडूंचे मनोबल वाढवताना, व्ही.पी. कॉलेज आणि शारदा कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.

२० नोव्हें, २०२५

तपशील पहा
9 फोटो

१९ नोव्हें, २०२५

५१ वी कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा २०२५.(द्वितीय दिवस)दि.१८ /११ /२०२५ मध्ये आयोजित केलेल्या स्पर्धे मध्ये खेळाडूंचा उस्पुर्त सहभाग.

तपशील पहा
9 फोटो

१९ नोव्हें, २०२५

५१ वी कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा २०२५.(तृतीय दिवस)दि.१९ /११ /२०२५ मध्ये आयोजित केलेल्या स्पर्धे मध्ये कोल्हापूर,सोलापूर ( शहर,ग्रामीण ),सांगली,सातारा,पुणे ग्रामीण घटकांतील खेळाडू शर्थीचे प्रयत्न करताना व विजयी खेळाडू यांना बक्षीस वितरण करताना वरिष्ठ अधिकारी .

१७ नोव्हें, २०२५

पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने पोलीस उपमुख्यालय बारामती येथे आयोजित करण्यात आलेल्या ५१ वी कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा २०२५ च्या प्रथम दिनी (१७/११ /२०२५ ) उद्घाटन सोहळा पार पडला त्यावेळी खेळाडूंसमवेत शपथविधी मध्ये पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल सो. व इतर वरिष्ठ अधिकारी सामील झाले व खेळाडूंना मार्गदर्शन केले.

१६ नोव्हें, २०२५

५१ वी कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा २०२५. पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने पोलीस उपमुख्यालय बारामती येथे आयोजित करण्यात आली असून त्याच्या तयारीच्या अनुषंगाने मैदानाची पाहणी करताना अपर पोलीस अधीक्षक श्री. रमेश चोपडे सो., पोलीस उपअधीक्षक (आ.गु.शा.) श्री. राजेंद्र मायने, पोलीस उपअधीक्षक (गृह, बारामती उपमुख्यालय) श्री. मधुकर भटे.

७ नोव्हें, २०२५

ADG मा. दिपक पांडे ( दळणवळण, तंत्रज्ञान आणि मोटर परिवहन विभाग ) यांची मोटर परिवहन विभाग पुणे ग्रामीण येथे परीक्षण व सदिच्छा भेट, सोबत मोटर परिवार विभागाचे आईजी व डिआयजी देखील उपस्थित

२४ ऑक्टो, २०२५

श्री. सुनिल फुलारी विशेष पोलीस महानिरीक्षक सो, कोल्हापूर परिक्षेत्र , कोल्हापूर. यांनी आज रोजी पुणे ग्रामीण जिल्हयाची आढावा बैठक घेतली. मार्गदर्शन व सूचना दिल्या.

तपशील पहा
3 फोटो

२४ ऑक्टो, २०२५

श्री. सुनिल फुलारी विशेष पोलीस महानिरीक्षक सो, कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर यांची विविध गुन्ह्यांची पत्रकार परिषद.

ऑनलाईन गेमींग चा आयडी देण्याचा बहाणा करून फसवणूक करत सोन्याच्या दागिन्यांची खंडणी घेणारी टोळी केली जेरबंद शिक्रापूर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण ची कामागिरी.

२४ ऑक्टो, २०२५

तपशील पहा
6 फोटो

१६ ऑक्टो, २०२५

पुणे ग्रामीण पोलीस व पत्रकार क्रिकेट चषक २०२५.

तपशील पहा
10 फोटो

१६ ऑक्टो, २०२५

३९ वी पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा २०२५.

१४ ऑक्टो, २०२५

सायबर सुरक्षा जागरूकता महिना ऑक्टोबर २०२५

११ ऑक्टो, २०२५

आज रोजी कोर्ट पैरवी अधिकारी यांना मा. अप्पर पोलीस अधीक्षक सो गुन्हे शाबिती चे प्रमाण वाढवणे बाबत सूचना दिल्या व योग्य मार्गदर्शन केले.

तपशील पहा
6 फोटो

११ ऑक्टो, २०२५

पोलीस मुख्यालय पुणे ग्रामीण येथे श्री. सुनिल फुलारी विशेष पोलीस महानिरीक्षक सो, कोल्हापूर परिक्षेत्र , कोल्हापूर यांच्या संकल्पनेतून आणि डॉ. महेंद्र घागरे, हरित मित्र परिवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक मा.श्री. संदीपसिंह गिल यांच्या नेतृत्वाखाली तसेच अपर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे यांच्या विशेष प्रयत्नातून वृक्षारोपण कार्यक्रम २०२५ चे आयोजन करण्यात आले हरित मित्रपरिवार यांच्या संकल्पनेतून लोकसेवा इ स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय पाषाण पुणे येथील विद्यार्थांनी २,००,००० यशस्वी रोपांची निर्मिती केल्याने हरित मित्रपरिवाराकडून या विशेष कार्यक्रमाचे आयोजन पुणे ग्रामीण पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले

१० ऑक्टो, २०२५

विविध गुन्ह्यांमध्ये चोरी गेलेली 20 ग्रॅम वजनाचे सोन्याची चैन,चांदीचे भांडे,वापरलेले वाहन इतर मुद्देमाल असा एकूण 1,14,000/- आरोपींकडून जप्त आळेफाटा पोलिसांची कारवाही.

६ ऑक्टो, २०२५

माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते मुंबई येथे अनुकंपा तत्त्वावरील पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले तसेच मा. जिल्हाधिकारी कार्यालय पुणे.येथे,ग्रामीण घटकातील नऊ उमेदवारांना नियुक्तीपत्र मा.पोलीस अधीक्षक सो यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

२ ऑक्टो, २०२५

आज रोजी दसरा निमित्त पूजन केले.

तपशील पहा
2 फोटो

२ ऑक्टो, २०२५

आज रोजी दसरा निमित्त पूजन केले.

तपशील पहा

आज रोजी दसरा निमित्त पूजन केले.

२ ऑक्टो, २०२५

तपशील पहा
2 फोटो

२९ सप्टें, २०२५

मीना नदी धोक्याच्या पातळीवर ...नारायणगाव पोलिसांनी १५ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले ... नागरिकांना सतर्कतेचा इशारा.

रांजणगाव MIDC येथे सर्व कंपनी धारकांची मिटिंग घेण्यात आली

"28 कि.ग्रॅ.वजनाचा सात लाखांचा गांजा जप्त, एक महिलेसह दोन आरोपींना अटक, रांजणगाव MIDC पोलीसांची अंमली पदार्थ विरोधी मोठी कारवाई,

२७ सप्टें, २०२५

तपशील पहा
3 फोटो

२६ सप्टें, २०२५

मिशन वेलनेस.

तपशील पहा
3 फोटो

२६ सप्टें, २०२५

२६ सप्टेंबर २०२५ रोजी "गुन्हेगारी प्रक्रिया ओळख प्रणाली" या विषयावर वेबिनार.

२३ सप्टें, २०२५

परंपरे नुसारआई एकविरा देवीची पुजा व विश्वस्तांशी कायदा - सुव्यवस्था बाबत चर्चा.

२० सप्टें, २०२५

मासिक गुन्हे आढावा बैठक. सप्टेंबर २०२५

तपशील पहा
4 फोटो

२० सप्टें, २०२५

मासिक गुन्हे आढावा बैठक. सप्टेंबर २०२५

तपशील पहा
4 फोटो

२० सप्टें, २०२५

अनुसूचित जाती आणि जमाती कल्याण समितीची बैठक. 20/09/2025

अरभी क्रिएशन्स तर्फे सॉफ्ट स्किल्स अँड पब्लिक स्पिकिंग प्रशिक्षण आयोजित करण्यात आले, ठाणे अंमलदार व पोलीस कर्मचारी यांनी जनतेशी कसा संवाद साधावा याबद्दल प्रशिक्षण दिले.

१९ सप्टें, २०२५

गुलाबपुष्प देऊन नियमांबाबत जनजागृती

तपशील पहा
2 फोटो

१९ सप्टें, २०२५

" १०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम " मध्ये पुणे विभागातून पोलीस स्टेशन या गटातून " नारायणगाव पोलीस स्टेशन " ने प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल

तपशील पहा

१९ सप्टें, २०२५

नारायणगाव पोलीसांची धडाकेबाज कामगिरी

तपशील पहा

१९ सप्टें, २०२५

जुन्नर पोलीस ठाणे गु.र.नं. 228/25 चोरी गेलेला माल दिला परत मिळवुन..

१८ सप्टें, २०२५

होमगार्ड स्नेह सम्मेलन २५/२६

तपशील पहा
3 फोटो

१८ सप्टें, २०२५

मा मुख्यमंत्री सो यांचे १५० दिवस कृती आराखडा आढावा बैठक

१६ सप्टें, २०२५

श्वान पथक व BDDS कामगीरी

तपशील पहा

श्वान पथक व BDDS कामगीरी

१६ सप्टें, २०२५

तपशील पहा
6 फोटो

१५ सप्टें, २०२५

पोलीस अधिकारी/कर्मचारी आरोग्य तपासणी.

तपशील पहा
6 फोटो

१५ सप्टें, २०२५

पोलीस अधिकारी/कर्मचारी आरोग्य तपासणी.

तपशील पहा
5 फोटो

१५ सप्टें, २०२५

नेत्र तपासणी व उपचार.

तपशील पहा
5 फोटो

१५ सप्टें, २०२५

नेत्र तपासणी व उपचार.

तपशील पहा

नेत्र तपासणी व उपचार.

१५ सप्टें, २०२५

तपशील पहा

पोलीस अधिकारी/कर्मचारी आरोग्य तपासणी.

१५ सप्टें, २०२५

तपशील पहा

१२ सप्टें, २०२५

मा.जिल्हा व सत्र न्यायालय ,पुणे यांची भेट

निसर्गाचा श्वास

तपशील पहा
2 फोटो

१२ सप्टें, २०२५

बारामती पोलीस वसाहत येथील ओपन जिम चे उद्घाटन.

तपशील पहा
2 फोटो

१२ सप्टें, २०२५

निसर्गाचा श्वास

तपशील पहा
2 फोटो

१२ सप्टें, २०२५

पालखी सोहळा २०२५

तपशील पहा
2 फोटो

१२ सप्टें, २०२५

खेड उपविभाग "पोलीस पाटील" मेळावा २०२५-२६

६ मार्च, २०२५

बारामती उपजिल्हा पोलीस मुख्यालयाचे उद्घाटन

पुणे ग्रामीण पोलीस

साइट मॅप|अस्वीकरण|अटी आणि शर्ती|गोपनीयता धोरण|शेवटचे अपडेट: २ नोव्हेंबर, २०२६ रोजी ०२:२७ PM वाजता
आमच्याबद्दलनेतृत्वसंघटनात्मक रचना
ई-चलन पेमेंटऑनलाइन एफआयआरपोलीस क्लिअरन्स
आपत्कालीन: 112हेल्पलाइन: १०९०महिला हेल्पलाइन
बेपत्ता व्यक्तीतक्रारीअभिप्राय
माहिती अधिकारनिविदाभरती
संपर्क करापोलीस ठाणीईमेल
अभ्यागत 1,595
Palghar Police

© 2026 पुणे ग्रामीण पोलीस. सर्व हक्क राखीव.

डिझाइन आणि विकसित Dreamcare Developers द्वारे

सुरक्षा मित्र
पोलीस अधीक्षक भेटीची वेळ घ्या
Accessibility
Twitter
Instagram
Facebook
WhatsApp
YouTube