माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते मुंबई येथे अनुकंपा तत्त्वावरील पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले तसेच मा. जिल्हाधिकारी कार्यालय पुणे.येथे,ग्रामीण घटकातील नऊ उमेदवारांना नियुक्तीपत्र मा.पोलीस अधीक्षक सो यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.