पोलीस मुख्यालय पुणे ग्रामीण येथे श्री. सुनिल फुलारी विशेष पोलीस महानिरीक्षक सो, कोल्हापूर परिक्षेत्र , कोल्हापूर यांच्या संकल्पनेतून आणि डॉ. महेंद्र घागरे, हरित मित्र परिवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक मा.श्री. संदीपसिंह गिल यांच्या नेतृत्वाखाली तसेच अपर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे यांच्या विशेष प्रयत्नातून वृक्षारोपण कार्यक्रम २०२५ चे आयोजन करण्यात आले हरित मित्रपरिवार यांच्या संकल्पनेतून लोकसेवा इ स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय पाषाण पुणे येथील विद्यार्थांनी २,००,००० यशस्वी रोपांची निर्मिती केल्याने हरित मित्रपरिवाराकडून या विशेष कार्यक्रमाचे आयोजन पुणे ग्रामीण पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले