५१ वी कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा २०२५.(तृतीय दिवस)दि.१९ /११ /२०२५ मध्ये आयोजित केलेल्या स्पर्धे मध्ये कोल्हापूर,सोलापूर ( शहर,ग्रामीण ),सांगली,सातारा,पुणे ग्रामीण घटकांतील खेळाडू शर्थीचे प्रयत्न करताना व विजयी खेळाडू यांना बक्षीस वितरण करताना वरिष्ठ अधिकारी .