मा. उदय सामंत, उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य, यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हाधिकारी, गॅस पुरवठा कंपनी आणि पुणे जिल्ह्यातील एमआयडीसीतील कंपन्यांचे अधिकारीं सोबत कंपन्यांना पाईपलाईन द्वारे गॅस पुरवठा करण्यासंदर्भात व गॅस तुटवडा संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चासत्र