५१ वी कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा २०२५. पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने पोलीस उपमुख्यालय बारामती येथे आयोजित करण्यात आली असून त्याच्या तयारीच्या अनुषंगाने मैदानाची पाहणी करताना अपर पोलीस अधीक्षक श्री. रमेश चोपडे सो., पोलीस उपअधीक्षक (आ.गु.शा.) श्री. राजेंद्र मायने, पोलीस उपअधीक्षक (गृह, बारामती उपमुख्यालय) श्री. मधुकर भटे.