वर्ल्ड टूर पुणे सायकल स्पर्धा स्टेज 1च्या मार्ग पाहणी दरम्यान श्री जिल्हाधिकारी साहेब,स्थानिक आमदार आणि मा.पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल सो,मा.अपर पोलीस अधीक्षक श्री. रमेश चोपडे सो.पुणे विभाग यांनी मावळ व मुळशी तालुक्यातील ग्रामस्थांची संवाद व चर्चा केली.