पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने पोलीस उपमुख्यालय बारामती येथे आयोजित करण्यात आलेल्या ५१ वी कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा २०२५ च्या प्रथम दिनी (१७/११ /२०२५ ) उद्घाटन सोहळा पार पडला त्यावेळी खेळाडूंसमवेत शपथविधी मध्ये पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल सो. व इतर वरिष्ठ अधिकारी सामील झाले व खेळाडूंना मार्गदर्शन केले.