दिनांक २२/०५/२०२६ रोजी पुणे ग्रामीण पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार यांच्यासाठी ट्रॉमा -इन्फॉर्म्ड. बाल सुरक्षा या संदर्भात प्रशिक्षण विकसित केले गेले यामध्ये पोस्को व बाल संरक्षणासाठी संबंधित प्रकरणांमध्ये पोलीस ठाण्यात मुलं किंवा किशोरवयीन मुलं आल्यानंतर पहिल्या 30 ते 40 मिनिटातील प्रतिसाद ट्रॉमा -इन्फॉर्म्ड पद्धतीने कसा असावा यावर विशेष भर देण्यात आला प्रशिक्षणामध्ये ट्रॉमा -इन्फॉर्म्ड पोलीस प्रतिसाद बालक व किशोर मुलांशी संवाद कौशल्य कौशल्य पॉस्को संबंधित प्रकरणांमध्ये संवेदनशील हाताळणे प्रथम प्रतिसाद व संवाद प्रक्रिया तसेच मैत्रीपूर्ण व विश्वासाधारित पोलीस प्रणाली विकसित करणे यावर चर्चासत्र व प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.