मा. पोलीस अधीक्षक सो पुणे ग्रामीण यांनी दिनांक ०३/०३/२०२६ रोजी युवक संवाद कार्यक्रम २०२६ निमित्त पुणे ग्रामीण अंतर्गत युवक संघटना व पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेकरता क्रिकेट सामने आयोजित केले होते, सामना दरम्यान खेळाडूंनी उस्पुर्त सहभाग घेतला,विजेत्या संघाचे पारितोषिक देवून सन्मान करण्यात आला .त्यावळी मा.पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल सो,मा.अपर पोलीस अधीक्षक श्री. रमेश चोपडे सो.पुणे विभाग, मा.पोलीस उपअधीक्षक (गृह,मुख्यालय) श्री. राजेंद्र मायने . स्था.गु.शा चे मा.पो.नि.शिळीमकर.असे मान्यवर उपस्थित होते.