स्पीड एन्फाँर्समेंट पुणे ग्रामीण तर्फे GRSP & BIGRS कंपनी आयोजित स्पीड गन वाटप व प्रात्यक्षिक कार्यक्रम वडगांव मावळ येथे पार पडला,स्पीड मुळे होणाऱ्या अपघात व जीवित हानी टाळण्यासाठी त्वरित कारवाई व्हावी या करीत लोणावळा ग्रामीण, वडगांव मावळ, यवत पोलीस स्टेशन यांना स्पीडगन चे वाटप करण्यात आले.