जुन्नर पोलीस स्टेशन यांच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान 2026 जुन्नर st स्टँड परिसरात रस्ता सुरक्षा संदर्भात दक्षता घेणेबाबत तसेच मार्गदर्शन करून वाहतुकीचे नियम पाळणे बाबत सूचना देऊन मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी st महामंडळ कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.