दंगा नियंत्रण पोलीस




पुणे ग्रामीण पोलीस दलात आरसीपीची चार टीम आहे. प्रत्येक पथकात २५ पोलीस शिपाई असतात. ४ पथकाची नावे १. राजगड २. तोरणा ३. सिंहगड ४. पुरंदर. अचानक दंगल परिस्थितीचा सामना करण्यासाठी दंगा नियंत्रण पोलीस (आर.सी.पी.) ची स्थापना करण्यात आली आहे. प्रशिक्षित पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी हे पथक बनलेले असते. प्रतिकूल परिस्थितीत काम करण्यास सक्षम असणारे पोलीस कर्मचारी आणि प्रशिक्षित अधिकारी समाजात कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत करतात.