सुरक्षा शाखा
पुणे ग्रामीण पोलिसांच्या सुरक्षा शाखेच्या विविध कामासाठी १ अधिकारी आणि ४ पोलीस कर्मचारी तैनात आहेत. सुरक्षतेच्या दृष्टीकोनातून पुणे ग्रामीण जिल्ह्यातील विविध मर्मस्थळे आणि महत्त्वपूर्ण ठिकाणी भेट देणे हे युनिटचे मुख्य काम आहे. सर्व महत्त्वाच्या सुरक्षेच्या बाबींची तयार करणे व त्याची अंमलबजावणी हे या युनिटचे कार्य आहे. हे युनिट एनडीआरएफएफ, सीआरपीपीएफ सारख्या विविध संस्थांबरोबर समन्वय साधते आणि आपत्ती व्यवस्थापन कार्यांसाठी मदत करते.