आर्थिक गुन्हे शाखा




१ पोलीस उपाधीक्षक, १ पोलीस निरीक्षक, २ पोलीस उपनिरीक्षक आणि १६ पोलीस कर्मचारी विविध संबंधित कामासाठी आर्थिक गुन्हे शाखेत कर्तव्यावर आहेत. हि शाखा आर्थिक फसवणूक बाबतच्या बाबी हाताळते. आर्थिक गुन्हे शाखेत सामान्य फसवणूक, बँकिंग व वैद्यकीय क्षेत्रातील फसवणूक, नोकरी विषयक, शेअर्स आणि बनावट स्टँप प्रकरणे इत्यादी.