महिला व बाल सहाय्य कक्ष

महिला व बाल सहाय्य कक्ष Officers

About Us

महिला मदत कक्षामध्ये 1 अधिकारी व 3 पोलीस कर्मचारी तैनात आहेत. महिला सहाय्य कक्ष हे खास करून स्त्रियांच्या तक्रारी, मुले आणि घरगुती हिंसेचे प्रकरण पहाणे यासाठी बनवले आहे. महिला सामाजिक कार्यकर्ते आणि गैर-सरकारी संघटनेचे सदस्य पॅनेलवर घेण्यात आले आहेत. प्रकरणांची सुनावणी करणे तसेच पीडितांचे समुपदेशन तसेच इतर कुटुंबातील सदस्यांना समस्या सोडविणे हे काम केले जाते. कायद्यातील निरनिराळ्या तरतुदींद्वारे कायदेशीर कारवाई देखील केली जाते. महिलांच्या आपत्कालीन मदतीसाठी नंबर 197 सह विनामूल्य हेल्पलाईन प्रदान करण्यात आली आहे.