मोटार परिवहन विभाग

मोटार परिवहन विभाग Officers

About Us

मोटर परिवहन विभागात विविध कामासाठी 1अधिकारी आणि 118 पोलिस कर्मचारी कर्तव्यावर आहेत. पुणे ग्रामीण पोलिस विभागात मोटर परिवहन विभाग 135 दुचाकी, 135 चार चाकी, 5 बसेस, 10 लाइट व्हॅन व वज्रा वाहन यांचा समावेश आहे. दैनंदिन गरजांनुसार विविध बंदोबस्त व इतर सरकारी कामासाठी या विभागातून वाहनांचा पुरवठा केला जातो.

Daksh WhatsApp Service