राजगड पोलीस ठाण्यातील महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी (मोक्का) मधील फरार सराईत गुन्हेगार तुषार हंबीर अटक "स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीणची कारवाई" राजगड येथील व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण करून त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न करत खंडणी मागितल्याप्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात गु.र.नं. ९७/२०२६ भा.न्याय.सं.क. १०९, १३७(२), १४१(१), १४०(२), ११५(२), ३५१(२), ३५१(३), १२६(२), १२७ (४), १८९(२), १८९(४), १९१(३), ६१ (२) सह पोक्सो कलम ८४, आर्म अॅक्ट ३,२५, ४,२७ सह महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधि १९९९ चे कलम ३ (१) (ii) ३ (२) व ३(४) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.