पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण या घटकातील चालक पोलीस शिपाई पदाच्या ०३ रिक्त पदांकरिता ६३ उमेदवार लेखी परिक्षसे पात्र झाले असून त्या उमेदवारांची दिनांक ०५.०४.२०२६ रोजी सकाळी ११:०० वा " पोलीस अधीक्षक, कार्यालय, पुणे ग्रामीण भिमाशंकर हॉल चव्हाणनगर पुणे-४११००८ " येथे परिक्षा घेणार आहे. सदर लेखी परिक्षेच्या अनुषंगाने पोलीस शिपाई पदाकरिता लेखी परिक्षेसाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी दिनांक ०५.०४.२०२६ रोजी सकाळी ठिक ०६:०० वा. उपस्थित रहावे.