पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस आस्थापनेवरील चालक पोलीस शिपाई यांच्या ०३ रिक्त पदासाठी पोलीस भरती २०२४-२५ मधील शारीरिक चाचणी, कागदपत्र पडताळणी व मैदानी चाचणी या प्रक्रिया दिनांक ११/०२/२०२६ व दिनाक १२/०२/२०२६ रोजी घेण्यात आलेल्या आहेत. सदर चालक पोलीस शिपाई भरतीमधील गुणांक्रमे व रिक्त पदांच्या १:१० प्रमाणे कौशल्य चाचणीसाठी पात्र झालेल्या ९० उमेदवारांची यादी.