पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांचे आस्थापनेवर रिक्त असलेल्या पोलीस शिपाई संवर्गाच्या ६९ पदांसाठी मैदानी चाचणी व लेखी परिक्षा पूर्ण झाली असून त्याबाबत एकत्रित गुणांची यादी दि.२४.०३.२०२६ रोजी प्रसिध्द करण्यात आलेली होती. त्यामध्ये उमेदवारांचा कोणताही आक्षेप प्राप्त झालेला नसल्याने, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, यांचे आस्थापनेवर रिक्त असलेल्या पोलीस शिपाई संवर्गाच्या ६९ पदांसाठी घेण्यात आलेल्या शारिरीक मैदाणी चाचणी व लेखी परीक्षा व NCC "C" प्रमाणपत्रांचे अधिक ०५ गुण यांचे एकत्रिकरण करून मुळ कागदपत्र तपासण्याच्या अधीन राहुन उमेदवारांची तात्पुरती निवड यादी (Provisional Selection List) व प्रतिक्षा यादी (Provisionai Waiting List) तयार करण्यात आली आसून उमेदवारांच्या माहीतीसाठी प्रसिद्ध करण्यात येत आहे.