पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण या घटकातील पोलीस शिपाई पदाच्या ६९ रिक्त पदांकरिता ८०९ उमेदवार लेखी परिक्षसे पात्र झाले असून त्या उमेदवारांची दिनांक १५.०३.२०२६ रोजी सकाळी ११:०० वा " MIT ADT University, Vishwrajbaug. Tal- Haveli. District - Pune. Pin ४१२२०२" येथे परिक्षा घेणार आहे. सदर लेखी परिक्षेच्या अनुषंगाने खालील प्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.