पुणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती-२०२१ अंतिम कागदपत्र पडताळणी झालेल्या उमेदवारांपैकी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरीता सुचना > या सोबत जोडलेल्या यादीतील पोलीस भरती २०२१ पोलीस शिपाई पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांची अंतिम कागदपत्र पडताळणी पुर्ण झालेली असून त्यांना नियुक्ती देण्याच्या पुढील कार्यवाहीसाठी खालील नमूद यादीतील उमेदवारांचे नावासमोर दर्शविलेल्या दिनांकास ०१.०४.२०२६ रोजी सकाळी ०९:०० वाजता पोलीस मुख्यालय, पुणे ग्रामीण येथे उपस्थित राहावे.