पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवर सन २०२४-२५ मध्ये रिक्त असलेल्या एकुण ६९ पोलीस शिपाई पदांकरिता दिनांक १३.०२.२०२६ ते १६.०२.२०२६ या कालावधीत मैदानी चाचणी घेण्यात आलेली आहे. सदर चाचणीमध्ये गुणवत्तेनुसार व रिक्त पदांच्या १:१० प्रमाणे लेखी परिक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी