पोलीस शिपाई चालक व पोलीस शिपाई भरती २०२४-२५ मधील निवड यादीतील कागदपत्र पडताळणी झालेल्या उमेदवारांनी दिनांक २७.०४.२०२६ व दिनांक २८.०४.२०२६ रोजी सकाळी ०९.०० वा.सोबतचे यादीमधील उमेदवार त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या दिनांकास राखीव पोलीस निरीक्षक, पोलीस मुख्यालय, पुणे ग्रामीण यांच्या कार्यालयात वैद्यकीय तपासणी करिता न चुकता हजर रहावे