पुणे ग्रामीण पोलीस शिपाई चालक भरती २०२४-२५ वाहन चालक कौशल्य चाचणीसाठी पात्र उमेदवारची १:१५ प्रमाणे सुधारीत तात्पुरती निवड यादी. सदर यादीतील उमेदवारांनी आपले गुण पडताळणी करुन त्याबाबत काही हरकती किंवा आक्षेप असल्यास, त्यांनी त्यांचे आक्षेप दिनांक ०५.०३.२०२६ रोजी सकाळी ११:०० वाजेपर्यंत या कार्यालयाच्या पोलीस भरती समाधान कक्ष, व्हाट्सअप मोबाईल क्र.८६६९६०३१३१ व ई-मेल आयडी sp.pune.r@mahapolice.gov.in यावर लेखी स्वरुपात सविस्तर नोंद करु शकतात