उपरोक्त संदर्भाधिन विषयास अनुसरुन कळविण्यात येते की, पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस आस्थापनेवरील पोलीस शिपाई यांच्या ६९ रिक्त पदांसाठी पोलीस भरती २०२४-२५ मधील शारीरिक चाचणी, कागदपत्र पडताळणी व मैदानी चाचणी या प्रक्रिया दिनांक १३ .०२.२०२६ ते दिनांक १६.०२.२०२६ रोजी घेण्यात आलेल्या आहेत. सदर भरतीमधील सर्व उमेदवारांची मैदानी चाचणीचे एकत्रित गुणांची यादी