उपरोक्त विषय व संदर्भान्वये सविनय सादर की, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण आस्थापनेवर सन २०२४-२५ मध्ये रिक्त असलेल्या ०३ चालक पोलीस शिपाई पदाची भरती आयोजित करण्यात आलेली होती. सदर पोलीस भरतीच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या मैदानी चाचणी गुणांकनानुसार कौशल्य चाचणीसाठी रिक्त पदांच्या प्रवर्ग निहाय १:१५ प्रमाणे पात्र झालेल्या उमेदवारांची कौशल्य चाचणी घेण्यासाठी निवड यादी प्रसिध्द करण्यात आलेली होती. त्यानुसार IDTR, MIDC Kasarwadi Old Mumbai Pune Hwy, near Hotel Kalasagar, Bhosari Pimpri Chinchwad, Maharashtra- 411034. येथे दिनांक १०/०३/२०२६ व दिनांक ११/०३/२०२६ रोजी कौशल्य चाचणी घेण्यात आली त्यांची गुणांकन यादी.