वायरलेस विभाग
पुणे ग्रामीण भागातील वायरलेस विभागात ०४ अधिकारी आणि २५ पोलीस कर्मचारी कर्तव्यावर आहेत. बिनतारी संदेश संगणकाद्वारे प्रक्षेपण /ग्रहण करणे शक्य झाले असून त्याचे मुख्य फायदे खालील प्रमाणे आहेत. गतिमान पध्दतीने दळवळण मराठी अथवा इंग्रजी भाषेमधील संदेश Low Resolution, Web Camera Photo याची देवाणघेवाण, एका वेळी एकापेक्षा जास्त स्थानकांना संदेशांची देवाणघेवाण होते.