मोटार परिवहन विभाग
मोटर परिवहन विभागात विविध कामासाठी १ अधिकारी आणि ११८ पोलिस कर्मचारी कर्तव्यावर आहेत. पुणे ग्रामीण पोलिस विभागात मोटर परिवहन विभाग १३५ दुचाकी, १३५ चार चाकी, 5 बसेस, 10 लाइट व्हॅन व वज्रा वाहन यांचा समावेश आहे. दैनंदिन गरजांनुसार विविध बंदोबस्त व इतर सरकारी कामासाठी या विभागातून वाहनांचा पुरवठा केला जातो.