बीडीडीएस
पुणे ग्रामीण पोलिसांच्या बॉम्ब शोधक आणि नाशक पथकांमध्ये कर्तव्यासाठी १ अधिकारी, १० डॉग हँडलर आणि ५ डॉग तैनात आहेत. ३ डॉग आणि ६ डॉग हँडलर बॉम्ब शोधक म्हणून काम करतात आणि २ डॉग आणि ४ डॉग हँडलर हे क्राइम युनिटसाठी काम. या युनिटचे मुख्य काम गर्दीच्या ठिकाणी, महत्वाचे मंदिरे व व्हीआयपी कॅनवाय इ. गोष्टीची तपासणी व निरीक्षण करणे आहे.